निर्गुण खून जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्यात ऊस तोडीचे काम करणारे मच्छिंद्र अंबादास भोसले यांचा निर्गुण खून करण्यात आला पोलीस मात्र राजकीय दबावामुळे फिर्याद घेण्यास टाळाटाळ करत आहेत शिवसेनेचे नेते सोपान काका मोरे आक्रमक

सातारा जिल्हा चीफ ब्युरो लक्ष्मण चव्हाण संपर्क 70 286 23 100
कोरेगाव दिनांक 23/01/2026 आरोपींना चौकात फाशी द्या कोयते अजून आम्ही हातात घेतले नाहीत शिवसेना तालुकाप्रमुख सोपान काका मोरे निर्गुण पणे खून केलेल्या मच्छिंद्र अंबादास भोसले उखळवाडी यांना जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हा लढा कायम चालू राहणार पुढे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील हाच जराडेंश्वर सहकारी साखर कारखाना आम्ही बंद पडल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून न्याय हवा गोरगरिबांना वंचितांना बहुजनांना अठरापगड जाती धर्मातील लोकांना ज्या ज्या वेळेस अडचण येईल त्या त्या वेळेस न्याय देण्याचे काम हे हमेशा शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचे राहिलेल आहे असेच काल शिरूर कासार तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जराडेंश्वर सहकारी साखर कारखाना या कारखान्यावरती एक ऊसतोड मजुराचा निर्गुण खून करण्यात आला त्यानंतर तेथील खून करणाऱ्या इसमास राजकीय नेत्यांचा वरदहस्त चांगला असल्यामुळे पोलीसही त्या गुन्ह्यामध्ये पाहिजे असं काम करत नव्हते आणि मच्छिंद्र भोसले या नामक व्यक्तीचे निर्गुण हत्या होऊन ५ दिवस उलटून गेले होते त्यावेळी जराडेंश्वर कारखान्यावर दिनांक 21 जानेवारी या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे म्हणजे मीच स्वतः त्या कारखान्यावरती जाऊन माननीय माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दादा दानवे साहेबांना फोन केला सुषमाताई अंधारे यांना फोन केला बीड जिल्ह्याचे दबंग जिल्हाप्रमुख उल्हास भैया गिराम यांची मदत घेतली शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आजिनाथ भाऊ खेडकर यांच्या सहकार्याने आणि पुढील प्रकरण सर्व ऊसतोड बंधू भगिनींना सोबत घेऊन जराडेंश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर बसून न्यायची वाट बघितली पण न्यायाचा काही थांग पत्ता लागेना मग जराडेंश्वर सहकारी साखर कारखानाच या सर्व ऊसतोड बंधू भगिनींना सोबत घेऊन बंद पडला जवळपास कारखाना दोन तास बंद होता 100% हा विषयआपण मार्गी लावलं आणि त्या खून झालेल्या माझेच मामा मच्छिंद्र भोसले यांचे डेड बॉडी सापडून न्याय देण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीचे केलं यामध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे दबंग आमदार सुरेश आण्णा धस यांचा देखील खूप मोठा मोलाचा वाटा आहे नंतर जराडेंश्वर कारखाना देखील बंद पाडला तेथे आंदोलन केलं हे फक्त शिवसैनिकच करू शकतात अजून न्याय बाकी आहे जोपर्यंत त्या खून करणाऱ्या आरोपीस अटक करून फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण हा मच्छिंद्र भोसले मामा यांच्या बद्दलचा जो लढा चालू केला आहे तो जोपर्यंत या खून करणाऱ्या आरोपीस फाशी होत नाही तोपर्यंत लढा हा बंद होणार नाही जय महाराष्ट्र आपलाच विश्वासू शिवसेना तालुका प्रमुख सोपान काका मोरे



