देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

जातीवादी पंचायत समिती च्या बिडिओ व इंजिनिअर ने केला जातिवाद संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी जागा देण्यास टाळाटाळ आरपीआयचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांच्या उपस्थित मोर्चा काढून निवेदन

पोलीस क्राईम न्यूज चीफ ब्युरो गणेश रिकिब संपर्क : 70 286 23 100


कुर्डूवाडी दि,१/२/२०२५, शहरामध्ये ३१/१/२०२५, माढा तालुक्याचे अध्यक्ष आकाश जगताप यांच्या नेतृत्वात कुर्डूवाडी पंचायत समितीवर आरपीआय महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थित मोर्चाला सुरुवात करून प्रमुख रस्त्याने हा मोर्चा पंचायत समिती च्या गेटवर पोहोचला मागण्याची निवेदन निवेदनात कुरूडवाडी नगरपालिका च्या प्रस्तावा सादर केलेला पुरावाही देण्यात आला त्याचा पाठपुरावा जातीवादी मानसिकता असणाऱ्या इंजिनिअरने व बीडिओ ने तत्काळ दखल न घेतल्यामुळे जातीवादी मानसिकता असणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या विरोधात कुर्डूवाडीतील प्रमुख शहरातून हा मोर्चा काढण्यात आला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कुर्डवाडी शहरामध्ये जागा अपुरी असल्यामुळे आंबेडकर पुतळ्याच्या
परिसरात कार्यक्रम घेता येत नाहीत जर कार्यक्रम असेल तर कुर्डूवाडी माढा या रस्त्यावर तुफान गर्दी होते त्यामुळे बाबासाहेबांना वंदन करा येण्यासाठी अनुयांना कसातरी मार्ग काढून पुतळ्यापर्यंत येऊ लागते याची दखल घेऊन कुर्डूवाडी नगरपालिका नगरसेवक बापूसाहेब जगताप यांनी पाठपुरावा करून जी जुनी पंचायत समिती ची जुनी इमारत मोडखळीस आलेली कुर्डूवाडी नगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या च्या सुशोभीकरणासाठी देण्यात यावी अशी मागणी कुर्डूवाडी नगरपालिका नाही रीतसर केली आहे तरी जातीवादी बिडिओ व इंजिनिअर यांच्या जातीयता मानसिकतेमुळे पूर्ण आंबेडकर समाजात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे ही संतापाची लाट पूर्ण महाराष्ट्रात पेट घेण्याची शक्यता आहे तरी लवकरात लवकर जर निर्णय नाही घेतला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र निदर्शन व आंदोलन करून त्यांना निलंबित करण्यासाठी महाराष्ट्रात आंदोलन केलं जाईल हे निवेदन माढा तालुक्याचे आकाश जगताप महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप अर्जुन गाडे समद मुलाने दादा गडदे लोकरे, अभिजीत सोलंकर भागवत बनसोडे राजाभाऊ दनाने बाळासाहेब शेंडगे बंडू भोसले सौरभ गायकवाड गणेश जमदाडे नितीन कांबळे कृष्णा आसोरे आप्पा वाघमारे रवी शिंदे भीमा रावडे राहुल क्षीरसागर विजू देवकते भैय्या चांदणे सुनील शिंदे समाधान डावरे समीर नाईक नवरे रियाज शेख संतोष काळे श्रेयस जगताप पिंटू घोडके सिद्धार्थ हिंगोली जिथे घोडके व आंबेडकर अनुयायी प्रमुख उपस्थित होते हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button