Uncategorizedमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

विना अपघात सलग 29 वर्ष सेवा देणारे.एस टी बस चालक.सर्जेराव दत्तात्रय देठे यांचे सेवा पूर्ती सोहळ्याचे आयोजन

पोलीस क्राईम न्यूज अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी=प्रा ज्ञानेश्वर बनसोडे संपर्क 70 286 23 100

अहिल्या नगर दिनांक २७/०२/२०२६ जिल्ह्यातील राहुरी तालुक्यांतील देवळाली प्रवरा येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते व सतत समाज कार्याचा ध्यास घेतलेले व प्रामाणिकआणि आपले कर्तव्याशी एकनिष्ठ. असलेले सर्वांचेआवडते असे कुशल नेतृत्व श्री सर्जेराव दत्तात्रय देठे हे परिवहन. महामंडळाच्या कोपरगाव
आगारातून. नुकतेच सेवानिवृत्त. झाले आहेत. त्यानी विना अपघात सलग 29 वर्ष सेवा. प्रामाणिक पने पार पाडली आहे. त्या निम्मित त्यांचा सेवा पूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम. परिवहन महामंडळाच्या कोपरगाव आगारात शनिवार दी 28/2/.2026 रोजी. करण्याचें योजिले आहे.
….. सदरच्या या सेवा पूर्ती सोहळ्यास परिवहन महामंडळाच्या वतीने मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार असून त्यांचे हस्ते व उपस्थितीत सर्जेराव पाटील देठे यांना विशेष गौरविण्यात येणार आहे.
सर्जेराव पाटील देठे यांचे संपुर्ण कुटुंब हे सू-सौंस्करित व धार्मिक आचरण असलेले असे आहे.^<कुणी निंदा अथवा वंदा; सोपवलेली जबाबदारी प्रमाणिक पने पार पाडणे हाच आमचा धंदा^^ या उक्तप्रमाणे त्यांचे आचरण असून राहुरी कृषी विद्यापीठ येथील शासकीय कर्मचारी श्री प्रविण बाळासाहेब देठे यांचेते चुलते असून पोलीस क्राईम न्यूज ब्यूरो चीफ चे अहिल्या नगर जिल्ह्या चे अधिकृत प्रतिनिधी व महारष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार प्रा ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर यांचे ते व्याही आहेत.
. सदरचे या सेवा पूर्ती सोहळ्याचे आयोजन कार्यक्रमास परिसरातील नागरिक. सगे – सोयरे मिञ मंडळ व आप्तेष्ट यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे नम्र आवाहनसत्कार मूर्ती श्री सर्जेराव देठे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button