देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहर

पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे आदेश कायदा पाळा नाहीतर झेलची हवा खायला तयार राहा

पुणे जिल्हा चीफ ब्युरो प्रशांत धर्मराज संपर्क 70 286 23 100

पुणे दिनांक ,१८/०२/२०२६कायदा पाळा नाही तर जेलची हवा खावा. – नुतन पो. नि. गायकवाड.

वाघोलीतील गावगुंडांनी आथव इतरांनी तसेच रोडरोमिओनी कायद्याचे कठोर पालन करा अन्यथा माझ्या हातुन सुटू शकणार नाही. जेलची हवा खावी लागेल.
वाघोली पुणे येथील पोलीस स्टेशन ला नुकतेच नुतन वरीष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी पदभार स्वकारला असुन त्यांनी शाळा,कॉलेज, महीला भगणी व माता या सुरक्षित राहील्या पाहीजेत आणी जर कोणी कायदा हताता घेऊन काम करत असेल तर त्याला कायद्यांचा झटका बसणार आहे. वाहातुकेचे नियम पाळा,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड हे 2004/2005 ला वैराग पोलीस स्टेशन कॉन्स्टेबल म्हणून होते. त्या नंतर एम पी सी ची परीक्षा देऊन ते पोलीस सब इन्स्पेक्टर झाले. नंतर प्रमोशनच्या माध्यमातून ते वरीष्ठ अधिकारी पदा पर्यंत पोहचले या दरम्यान त्यांनी मुंबई, नागपूर, पुणे, या मोठ्या शहरास अनेक ठिकाणी काटोकोर पण आपली सेवा बजावली.अनेक छोटे मोठे गुन्हे उघडकीस आणुन तक्रारदारास न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. थकलेले गुन्हेचे जलद गतीने तपास करुन अनेक फायलीचा निपटारा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. माता, भगिनींनी, मुली ह्या सुरक्षित असाव्यात हे ध्याय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button