आर्थिकदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहर

धर्मवीर छावा संघटनेच्या विदर्भ प्रमुख पदी अनिकेत उमरेडकर यांची नियुक्ती

नागपूर विशेष प्रतिनिधी संपर्क 70 286 23 100

नागपूर दिनांक ,१५/०२/२०२६,आम्हाला दोनर्मवीर छावा संघटनेच्या विदर्भ प्रमुख पदी अनिकेत उमरेडकर यांची नियुक्ती सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अनिकेत उमरेडकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांची धर्मवीर छावा विदर्भ प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.आहे संस्थापक अध्यक्ष गणेश उगले पाटील यांनी अनिकेत उमरेडकर यांची नियुक्ती केली आहे. विदर्भातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगार जनतेला न्याय मिळावा याकरिता धर्मवीर छावा संघटना काम करणार असून विदर्भामधे लवकरच संघटनेची बांधणी करण्यात येईल या अनुषंगाने महिलांवर होणाऱ्या अत्याचार शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचार गोरगरीब, अश्या जनतेला न्याय मिळवा या साठी विदर्भ प्रमुख पदी निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button