आरोग्यआर्थिकमहाराष्ट्रविशेष

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या सक्रियतेमुळे अनेक पीडितांना मिळाला न्याय

विदर्भ प्रमुख अनिकेत उमरेडकर संपर्क 70 286 23 100

नागपूर दिनांक ,११/०२/२०२६ [मनसर]: येथील ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती येथील आपल्या अथक परिश्रमातून स्थानिक जनतेच्या समस्या सोडवत समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. केवळ ६ महिन्यांत [अनेक] कुटुंबांना आणि पिडित महिलांना कायदेशीर सल्ला आणि समुपदेशन (Counseling) द्वारे न्याय मिळवून देण्याचे कामया ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती ने केली आहे.
महाराष्ट्र राज्यअध्यक्षा ज्योती ताई यादव यांनी सांगितले की, “आमचा उद्देश पिडित महिलांना खंबीर करणे आहे.” नुकतेच मंडळाने उदा. एका गरीब महिलेला घरगुती हिसाचारातून मुक्ती मिळवून दिली. या कामगिरीमुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. व ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती चे जन संपर्क अधिकारी अनिकेत उमरेडकर यांनी आज अनेक लोकांचे घराचे कामाचे निवेदन घेतले व रामटेक नगरपरिषद ला निवेदन पाठवले व लवकर काम होईल असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button