आरोग्यआर्थिकक्रीडामहाराष्ट्रविशेषशहर

गोरगरिबांचा दिन दलितांचा रियल पॅंथर लातूर महापालिका तील बुलंद आवाज हनमंतजी जाकते (अंकल) यांची लातूर सह महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवून जयंती साजरा करण्यात आली

पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क: 7028623100

लातूर दि,११/६/२०२५, हनमंतजी जाकते (अंकल) यांची भिमराज युवा संघटना व हनमंतजी जाकते (अंकल) फाऊंडेशनच्या वतीने शालेय साहित्य, वृक्षरोपन, फळे, व शासकीय रूग्णालय, लातूर येथे अन्न वाटप करून जयंती साजरी लातूर : दि. 10 जून रोजी माझ घर या संस्थेच्या ठिकाणी वांगजेवाडी, कारंजे खडी केंद्र येथे माजी नगरसेवक बुद्धवासी हनमंतजी जाकते अंकल यांच्या स्मरणार्थ माझ घर संस्था येथे अनाथ, मुलांना शालेय साहित्य, फळे ,अन्न् वाटप करण्यात येवून वृक्षरोपन करण्यात आले.
हनमंतजी जाकते (अंकल) यांचे सामाजिक, शैक्षनिक , राजकीय क्षेत्रात उल्लेखन्निय कार्य गोर गरीबाचे कैवारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्याकडे कोणीही मदतीसाठी गेले तर त्यांना निस्वार्थ मदत करत होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हनमंतजी जाकते यांचे चिरंजीव विनयजी जाकते व जाकते परिवार व मित्र परिवारांच्या वतीने त्यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या समाजसेवेचा वसा पुढे चालू ठेवण्यासाठी इथून पुढे हनमंतजी जाकते (अंकल) फाऊंडेशनच्या वतीने आणखीन समाजउपयोगी उपक्रम साजरे करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास अनेक पक्ष , संघटना , विविध पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भिमराज युवा संघटनेचे संस्थपक अध्यक्ष विनयजी जाकते, “लोक प्रहार” संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजयजी सुर्यवंशी,

गोविंदजी काका पारिख, माझं घर संस्थेचे प्रमुख संचालक शरदजी झरे,
दलीत पँथर नेते दिलीपजी गायकवाड, भा.ज.पा. चे मधुसुदनजी पारिख, ऍड. विजयजी अवचारे, सुधीरजी साळुंके सर, दयानदजी एरंडे ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सचिव, कपिलजी शेवाळे सर, भिम आर्मीचे विनोदजी कोल्हे, अकाल सेनेचे गुलजितसिंगजी जुन्नी , सतीशजी सरवदे, सुनिलजी फुलारी (शिवसेना), बबलुजी जाकते ग्रुपचे अध्यक्ष बबलुजी जाकते, प्रज्वलजी उबाळे, लक्ष्मणजी अंकुशे, ङि.उमाकांतजी (शरदचंद्र पवार पार्टी ), सिद्धार्थजी सुर्यवंशी (जिल्हाध्यक्ष बहूजन समाज पार्टी), आकाशजी बजाज (सरचिटणीस- भाजपा युवा मोर्चा), राजकिरणजी बिडवे, योगेशजी पल्ले, शंकरजी नागभुजंगे, प्रतीकजी पुकाळे, विक्रांतजी जाकते, रामजी नागदे, सोनुजी कांबळे, अनिकेतजी कांबळे इ.उपस्थित होेते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button