क्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहर
धनगर समाजाचा अठरा वर्षाच्या माऊली सोट या विद्यार्थ्याला रिंगण करून मारला व त्याचा खून केला होता सांत्वन पर नवनाथ वाघमारे यांनी घेतली भेट

पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क: 70 286 23 100
लातूर दि, १४/१/२०२५, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची सोट कुटूंबीयांची सांत्वन पर भेट मौजे टाकळी बु. तालुका लातूर येथील 18 वर्षीय माऊली उमेश सोट या धनगर समाजातील तरुणाचा प्रेम प्रकरणाच्या नावाखाली 15 ते 20 आरोपीनी अमानुष,निर्घृणपणे मारहाण केल्याने तो 6 जानेवारी रोजी मरण पावला या कुटुंबियांना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी भेट घेतली व सर्व आरोपीना तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी केली यावेळी समवेत अनील गोयकर, भारत काळे, अनील जाधव, शाम गोरे, उत्तम सुभेदार, विष्णु हजारे, सुशील होळकर व ईतर …!!



