Uncategorized

वेणेगाव जय मल्हार क्रांती संघटना माढा तालुका आयोजित भव्य नागरी सत्कार मा.श्री.अंकुशरावजी रामभाऊ जाधव (सर) यांचा करण्यात आला

पोलीस क्राईम न्यूज कुर्डूवाडी विजय वाघमारे संपर्क: 70 286 23 100

कुर्डूवाडी दि,१४/१/२०२५.काल सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 6.00 वाजता
स्थळ:- आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक वेणेगाव चौक येथे रामोशी, बेरड, बेडर समाजाचे सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांचे निष्ठावंत सहकारी,आमचे मार्गदर्शक, आधारस्तंभ
मा.श्री.अंकुशरावजी रामभाऊ जाधव (सर)
यांची जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दलमा श्री. सचिन (बापू) माने यांची जय मल्हार चालक-मालक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दलमा श्री. शरद (भाऊ) गुजले यांचे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य युवक संघटक पदी निवड झाल्याबद्दल जय मल्हार क्रांती संघटना माढा तालुक्यातील सर्व रामोशी, बेरड, बेडर समाज बांधव यांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button