
मुंबई कार्यकारी संपादक डॉ. माकणीकर संपर्क: 70 286 23 100
मुंबई दि ७ मार्च२०२५, बिहार गया येथील तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे महाबोधी बुद्ध विहार ट्रस्टी च्या धरती वर श्रद्धेय संदेश आंबेडकर यांना श्री राम मंदिराच्या ट्रस्टी पदावर नियुक्ती द्यावी अशी मागणी संविधान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्र राज्यांच्या मुख्यमंत्र्याना केली आहे.
उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री श्री. बिहारचे मुख्यमंत्री श्री व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री… यांना इमेल पाठवून आंबेडकर घराण्याचे कट्टर समर्थक समाजभूषण डॉ. राजन माकणीकर यांनी संदेश आंबेडकर यांना राम मंदिर ट्रस्टवर संचालक पदि घेण्यात यावे असे म्हटले आहे.
ख्रिश्चन, शीख, मुस्लिम, जैन व हिंदू धार्मियांची मंदिरे त्या त्या धर्म्गुरूंच्या ताब्यात आहेत. त्या त्या धर्माच्या ताब्यात आहेत. मात्र महाबोधी बुद्ध विहार बौद्धाचे असूनसुद्धा ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. हा भारतीय बौद्धावर अन्याय आहे.
याच धरती वर उत्तर प्रदेश आयोध्या नगरींतील नवं निर्मान झालेले श्री. राम मंदिर ट्रस्ट वर सुभेदार रामजी सकपाळ / आंबेडकर घराण्याचे वंशज व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात मोठे पंतु श्रद्धेय संदेश आंबेडकर यांना घेण्यात यावे अशी मागणी डॉ. माकणीकर यांनी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री श्री नितीश कुमार व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इमेल पाठवून करण्यात आली आहे.सदरची मागणी या तिन्ही सरकार द्वारे मान्य नाही झाल्यास.
सनातन धर्मातील सर्वात मोठे धार्मिक गुरू मानले जानारे
ज्योतिर्मठ पीठाचे ४६ वे व सध्याचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याशी भेटून या संदर्भात चर्चा करू असे डॉ. माकणीकर यानी सांगितले.



