विशेषशहर

वडिलांच अपघात झाला म्हणून वडिलांचा इलाज करण्यासाठी लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये इलाज चालू असतानाच मुलाला धमकी मुलाने दिला पोलिसांना अर्ज

लातूर दिनांक 30/7/2025 पोलीस निरीक्षक साहेब शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर मला धमकी दिल्या बाबत विलास धोंडीराम पवार पीएसआय नांदेड याने मला सह्याद्री हॉस्पिटल लातूर येथे येऊन गुन्हा दाखल केल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशोक जाधव याला खलास केल्याप्रमाणे तुला व तुझ्या घरच्याला गायब करतो अशी जीवे मारण्याची धमकी दिलेल्या निवेदनात श्याम जाधव यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button