क्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जिल्हा उद्योग केंद्र व दीप लक्ष चारिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्ता विद्यमाने महिला उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरुवात करण्यात आले आहे (मुरुड)

लातूर दिनांक 21/8/2025 उद्योजकता विकास प्रशिक्षण महाराष्ट्र उद्योजक विकास आणि जिल्हा उद्योग केंद्र दीप लक्ष चारिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मुरुड येथे अनुसूचित जाती व सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींसाठी व महिलांसाठी एक महिना कालावधीचा मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे तरी जास्तीत जास्त युवक युतीने व महिलांनी यामध्ये आपले नाव नोंद करून याचा लाभ घ्यावा. ए आय चार्ट जीपीटी टूल्स अरे वर्क रांगोळी सोलार एम एस ऑफिस फॅब्रिकेशन ब्युटी पार्लर फॅशन डिझाईन इत्यादी प्रशिक्षण वरील संयुक्त संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे तरी सदरील प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जाईल त्याचप्रमाणे विषयानुसार आवश्यक प्रोटोकॉल्स घेतले जातील कोर्स पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र शासन पुरस्कृत प्रमाणपत्र दिले जाईल विविध शासकीय कर्ज व अनुदान योजना जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी व ग्राम उद्योग महामंडळाच्या विविध योजना इत्यादी शासकीय योजनेची माहिती प्रशिक्षणामध्ये दिली जाईल तरी यासाठी वय मर्यादा 18 ते 45 वयोगटातील अनुसूचित जाती व सर्वसाधारण प्रवर्गातील युवक व युतीने महिलांनी सदरील प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास द्वारे जिल्हा उद्योग केंद्र व दीप लक्ष चारिटेबल ट्रस्ट च्या वतीने आपले आजच फॉर्म भरून घेऊन आपला प्रवेश निश्चित करावा यामधील शासकीय अधिकारी दीपक गायकवाड प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास प्रवीण खडके मायववस्थापक जिल्हा उद्योग केंद्र लातूर अधिक माहितीसाठी दीप लक्ष चारिटेबल ट्रस्टला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button