
पोलीस क्राईम न्यूज संपादक डी एल वाघमारे संपर्क 70 286 23 100
लातूर दि,22/12/2025, येथील 20 व्या राज्यस्तरीय धनगर समाज वधु वर परिचय मेळाव्याचे उद्घाघाटक होळकर घराण्याचे वंशज मा श्री स्वप्नीलराजे होळकर यांनी लातूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मुक्या प्राण्यांच्या पाणपोईला भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात राबविलेले. अतिशय महत्त्वाचे कार्य म्हणजे पाणी. मग ते मनुष्य जिवन असोत. की मुक्के प्राणी पशूपक्षी.असो. की. जमीनीवरील वटवृक्ष झाडे असो या सर्वांना दैनंदिन जीवनात जगण्यासाठी व जिवंत रहाण्यासाठी गरजेचे असते ते म्हणजे पाणी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भविष्यातील महत्वाची गरज लक्षात घेऊन त्यांच्या कार्यकाळात.देशातील कश्मीरी पासून ते कन्याकुमारी पर्यंत. कच्च पासुन ते कटक पर्यंत वाटसरू लोकांसाठी व.पशु पक्षांसाठी.पाणी पाण्याची व्यवस्था करुन ठेवली. हे सर्व आपल्या उघड्या डोळ्याने पहात आहोत . त्याचाच एक भाग म्हणून. लातूर जिल्हा धनगर समाज बांधवांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 3000व्या त्रिशताब्दी जयंती निमित्त 300 शे. मुक्या प्राण्यांसाठी गाव तिथे पाणपोई हा उपक्रम राबऊन चांगला संदेश देत आहेत मुक्या पशुपक्षांची सेवा करने म्हणजे हिच ईश्वर सेवा.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शब्दांत सांगायचं म्हणजे एका गोमातेला पाणी पाजणे म्हणजे 33.कोटी देवदेवतांची सेवा केल्या प्रमाणे..
हा उपक्रम राबऊन लातूर च्या समाज बांधववांनी देशाला एक चांगला सुसंस्कृत संदेश देत असल्या बद्दल.
होळकर घराण्याचे वंशज श्री स्वप्नीलराजे होळकर यांनी लातूर च्या समाज बांधवांचे कौतुक केले
व पुढील कार्यास शुभेच्छा देऊन अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले .
या प्रसंगी प्रमुख पाहुणे होळकर शाहिचे गाढेअभ्यासक प्रा कुंभारगावे सर. मंडळाचे अध्यक्ष ऍड.मा गो.मांडुरके .सचिव. अँड.मंचकराव डोणे धनगर समाजाचे नेते संभाजीराव सुळ दै. भुकंप चे संपादक अशोक चिंचोले . प्राचार्य गिरामजी पगडे सर. सेवावृत्त पो उपआयुक्त श्री राम मांडुरके . राजपाल भंडे. बाळकृष्ण धायगुडे.राजु मदने. अँड सिद्धेश्वर धायगुडे.सुजित वाघे.अँड जिवन करडे. समाज सेवक धनराज माने. चंद्रकांत हजारे .अणिल गोयेकर.प्रा . अशोक अभंगे . बाळासाहे सुरवसे.हरिभाउ काळे. विजय शेळके.विठृलराव शेवाळे .वाष्णु कारवाडे . दत्ता सुरवसे.श्रीकांत बैले .व्यंकटराव सुरवसे. खटके सर.
आदी. समाज बांधव उपस्थित होते



