आर्थिकक्रीडामहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिक

लातूर येथील प्राध्यापक व शिक्षकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या वेतनातील काही हिस्सा मदत म्हणून मुख्यमंत्र्यांकडे कलेक्टरच्या मार्फत दीड लाखाचा चेक पाठवला केला

लातूर पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे


लातूर दि,८/१२/२०२५, प्राचार्य आणि सर्व प्राध्यापकाच्या वतीने एक दिवसाचा पगार निधी म्हणून देण्यात आलाश्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालय लातूर , मुख्यमंत्री साहाय्यता 151000 निधी चार धनादेश मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट चे प्रशासकीय अधिकारी, आणि प्राचार्य डॉ अजय जी पाटील सर ,
प्रा डॉ वेदप्रकाश मलवाडे
प्रा. डॉ कुमार बनसोडे
प्रा.डाॅ. सविता किर्ते
प्रा.अनिता गायकवाड
प्रा गुरूनाथ देशमुख
प्रा डॉ बाळू कांबळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button