Uncategorizedआरोग्यआर्थिकक्रीडामहाराष्ट्रविशेष

लातूर जिल्ह्यात शिक्षणाला कलंकित करणाऱ्या माता नर्गिस दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या संचालका वर 420 चा गुन्हा दाखल करणार का : सामाजिक कार्यकर्ते संजय अंबुलगे

पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क : 70 286 23 100

लातूर दिनांक 2/7/2025, व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर माता नर्सिंग दत्त कनिष्ठ महाविद्यालय देवणी तालुका देवनी जिल्हा लातूर या संस्थेने अटी व शर्तीचे पालन न केल्यामुळे अनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या एक बँकिंग फायनान्स इन सर्विसेस अँड इन्शुरन्स लॉजिस्टिक सप्लाय चेन मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट या तिन्ही व्यवसाय अभ्यासक्रमाची मान्यता रद्द करण्याबाबत तक्रार तक्रारदार संजय अंबुलगे यांच्या संस्थेविरोधात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन अन्याय जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी लातूर यांना तक्रारीच्या प्राथमिक तपासणी करून चौकशीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्याबाबत सूचित केले होते त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक तीन अन्य जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी लातूर यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात नोंदवलेल्या अभिक्रियांमध्ये प्रथम दर्शनी तक्रारीबाबत तथ्य दिसून येत असल्याने कार्यालयाच्या स्तरावरून श्री गणवीर आर्वी जिल्हा व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली या समितीने सदरील तक्रारीच्या अनुषंगाने प्राचार्य माता नर्सिंग दत्त देवणी तालुका देवनी जिल्हा लातूर या संस्थेचे ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष संस्थांत जाऊन पूर्ण निरीक्षण करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते यानुसार सदरील प्रकरण रीतसर निरीक्षण करून श्री गणेश यांच्या समितीने संदर्भ क्रमांक पाच अन्याय चौकशी अहवाल व कार्यालयास सादर केला या सदरील चौकशीच्या अहवालयात व्यावसायिक अभ्यासक्रमानिमित्त खालील प्रमाणे निरीक्षण नोंदवले होते संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजी नगर पत्रले माता नर्सिंग कनिष्ठ महाविद्यालय देवणी तालुका देवनी जिल्हा लातूर येथील व्यावसायिक शिक्षण विभागातील एच एस सी वेकेशनल एस सी व्ही सी या संस्थेचे पुनर्निरक्षण करून अहवाल सादर च्या आदेशाचं आदेश केला होता गणवीर समितीने काढलेल्या त्रुटीच्या पूर्तता करण्यासाठी सदरील संस्था दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस पासून तीन महिन्याच्या कालावधी ही एक अंतिम संधी देण्यात आलेली होती संबंधित संस्था संस्थेच्या देण्याचा अहवाल कालावधी दिनांक पाच सहा 2025 रोजी संपत आल्यामुळे दिनांक नऊ सहा 2025 रोजी पुनर निरीक्षण करण्यासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आली होती या समितीचे राजकुमार एसटी माळकून जीएसबी मगर जीएस यांच्या समितीने हा अहवाल सादर करून संस्थेवर कारवाईची मागणी केली होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button