क्रीडामहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

ओमराजे बहुउद्देशिय सामाजिक सस्थेच्या वतीने शिवसाई कॉलनीत 19 फेब्रुवारी २०२५ शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली

पोलीस क्राईम न्यूज कुर्डवाडी प्रतिनिधी: श्री. गणेश रिकिबे संपर्क: 70 286 23 100

कुर्डूवाडी 19 फेब्रुवारी २०२५, माढा – करमाळा विधानसभा मतदार संघाचे विकास प्रिय माजी आमदार संजय (मामा) शिंदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून नवीन मराठी शाळा येथील 81 विद्यार्थी यांना संजय (मामा) शिंदे यांच्या शुभहस्ते वही , पेन इ शालीय वस्तुचे वाटप करण्यात आले यावेळी शिवकार्य यशस्वी करण्यासाठी शिवसाई कॉलनीतील जेष्ठ मंडळी व माढा रोड परिसरातील युवक मोठ्या सख्येने उपस्थित होते उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आशा घोषणा देऊन आनंद उत्सव साजरा केला या प्रसंगी महसुल अधिकारी जितेंद्र कदम साहेब , पत्रकार नितीन वाघमारे साहेब , दशरथ जाधव , प्रकाश पवार , आयुब आतार , रोहिदास सोनवणे सर , भारत कन्हेरे , राजु चोपडे , जयसिंग गाडे , संतोष कुलकर्णी सर , संतोष जाधव सर , सुभाष कदम सर , लक्ष्मण माने , मिलींद डिकोळे , सतोष भोसले , अनिल भोसले , अतुल शिरसट , अमोल जगदाळे , सुनील जगदाळे , अजिज काझी , अलताफ मुल्ला , वलीमुद्दमद मुलाणी , नितीन कदम , सागर शेडगे , सचिन बरडे , गणेश वायकुळे सर , कांतीलाल भराटे , डिगंबर भराटे , राहुल भराटे , बाबा मुंडे , गंगाधर चव्हाण , नागेश करळे , प्रविण गोरे , बाळासाहेब गोरे , शुभम गुंड , राहुल पवार , दर्शन देवी , सागर भैय्या सातव , शैलेश वेदपाठक , गणेश चव्हाण , विकी चव्हाण , सुमित कोंडबळे , अमर वाघमारे , सतिश इंगळे , आकाश गवळी , संकेत सुतार , संकेत बागल , किशोर भानवसे , अमोल खाडे , रवि आरसुले , संदिप इंगळे , शिव आळगी , जमीर मुलाणी अंडेवाले , दिनेश माने सुधीर पवार , गोरख आण्णा सातव , संभाजी सातव , जयंत काका पुर्वत , शिवाजी लोकरे साहेब , विनायक चवरे मामा , सौदागर गोरे , गोविंद गोरे , सचिन वाळके , सतोष खारे , नानासाहेब सोनवणे सर , गणेश कन्हेरे , नितीन कन्हेरे व सस्थेचे पदाधिकारी या सर्वाच्या सहकार्याने शिवजन्मोत्सव आनंदात उत्साहात यशस्वी झाला उपस्थितांचे आभार ओमराजे बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदिप भराटे यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button