
पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क: 70 286 23 100
औरंगाबाद छ संभाजीनगर दि,३०/१/२०२५, सय्यद खलील अब्दुल रजाक अब्दुल खलील सय्यद यांनी ७/९/२०२१/ रोजी युवराज डोंगरे यांच्याकडून गट क्रमांक २३३ मधून एक एकर जमीन खरेदी केली होती परंतु युवराज यांनी दोन खरेदीखत व सहा प्रतिवादी लोकांमध्ये दिनांक १३/७/२०२३/रोजी करून दिले जेव्हा अवमान याचिका करते सय्यद खलील यांना याची माहिती मिळाली त्यांनी तत्काळ दिवाणी न्यायालयात सविस्तर दावा ७७३/२०२३ हा दावा दिनांक १३/१०/२०२३ रोजी दाखल केला सदरील. दाव्या सोबत सोबत निशाणी क्रमांक ५ मनाई हुकूमासाठी दाखल केला निशान क्रमांक पाच मध्ये माननीय न्यायालयाने १८/१२/२०२३ ला सर्व पक्षकारांना जैसे थे त्या अवस्थेत ठेवण्याचे आदेश दिले व सदरील आदेश वेळोवेळी वाढवण्यात आले तो आदेश आज तागायत जशास तसा लागू आहे प्रतिवादी सिद्दिकी हो इतरांनी खरेदी खत त्याच्या आधारे महसूल अभिलेखात नोंद करण्याकरता तहसीलदार छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे ढगाला लावला होता म्हणून सय्यद खलील यांनी महसूल प्रकरणी माननीय तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले असता तत्कालीन तहसीलदार यांनी विशेष दिवानी दाव्याचा अंतिम निर्णय लागे पर्यंत प्रकरण सुप्त अवस्थेत ठेवण्याचे आदेश दिनांक २/८/२०२४, रोजी दिले जुन्या तहसीलदाराचे बदली होऊन नवीन तहसीलदार श्री नितीन गरजे पदभार हाती घेतात सुप्त अवस्थेत ठेवलेले प्रकरण अचानक पणे दिनांक २/१२/२०२४/रोजी एकच प्रकरण बोर्डावर लावले व त्याच दिवशी त्याची सुनावणी घेऊन निकालासाठी राखीव ठेवले याची का करते यांच्या वकिलाने पूर्वीच्या तहसीलदार ने दिलेला आदेश माननीय दिवाणी वरिष्ठ न्यायालय यांचा जैसे थे चा आदेश लागू असल्याचा निदर्शनास आणून दिला असता तहसीलदार यांनी काही न ऐकता सात दिवसात म्हणजेच दिनांक २०/१२/२०२४/रोजी अंतिम आदेश दिला व याचिका करते यांच्या अपेक्षा फेटाळल्या याचिका करते यांनी माहित होते तशिलदार नितीन गजरे आपल्या विरोधात निकाल देणार आहेत निकाल देण्यापूर्वी सय्यद खलील यांनी माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर व माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे तहसीलदारांची चौकशी करण्यासाठी तहसीलदारची तक्रार करण्यात आली होती



