
पोलिस क्राईम न्युज संपादक राहुल हौसलमल संपर्क: 70 286 23 100
कळंब दि,७/१२०२५, खुल्ले आम निकृष्ठ दर्जाचे चालू भावीक आक्रमक अन्यथा तिव्र आंदोलन कळंब हजरत तहसीलदार बाबा दर्गा येथील संरक्षण भिंतीचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे न करता निकृष्ठ दर्जाचे चालू भाविकांतुन आंदोलन करण्याचा इशारा
कळंब:-येथील तहसीलदार बाबा दर्गा शरिफ येथे 1000000/- (दहा लक्ष )रुपयांचे संरक्षण भिंतीचे काम चालू आहे तरी संरक्षण भिंतीचे काम करत असताना ठेकेदार संरक्षण भिंतीचे काम बोगस व निकृष्ट दर्जाचे करत आहेत त्यामुळे हजरत तहसीलदार बाबा दर्ग्याच्या भाविकांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे त्यामुळे हजरत तहसीलदार बाबा दर्ग्याच्या संरक्षण भिंतीचे काम दर्जेदार व अंदाजपत्रकाप्रमाणे करावे .
अन्यथा हजरत तहसीलदार बाबा दर्गाच्या भाविकांच्या वतीने नगर परिषद येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा निवेदनाद्वारे नगर परिषद कळंब,जिल्हाधिकारी धाराशिव, आयुक कार्यालय संभाजी नगर यांना देण्यात आले असून यावर तहसीलदार बाबा दर्गा शरिफ चे अध्यक्ष तथा मुतवल्ली परवेझ मुल्ला सचिव इम्रान मुल्ला आदी भाविक भक्तांच्या स्वाक्षर्या आहेत.



