क्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

बीड जिल्ह्यात अग्नि शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोप यांच्या पोलिसांनी केले जेरबंद

पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क: 7028623100

बीड 1/7/2025 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील धानोरा रोड बीड या ठिकाणी पांढऱ्या रंगाची हुंडाई एक्सलंट गाडी क्रमांक MH05Bj 1988 दोन इसम अग्नी शस्त्र ताब्यात बाळगून घेऊन जात आहेत अशी गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना मिळाल्याने सदरील तीच्या अनुषंगाने खात्री करून कारवाई तात्काळ पोलीस ठाणे पथक तयार करून रवाना केले होते नमूद पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे धानोरा रोडवरील पांढऱ्या कॉलनी समोर सापळा रचून थांबलेले असताना पांढऱ्या रंगाची हुंडाई एक्सलंट गाडी क्रमांक एम एच BJ1988 असल्याने सदरील गाडी अडवून त्यामध्ये दोन इसाम अमोल कल्याण पवार व वय वर्ष 29 घोडके राजुरी तालुका जिल्हा बीड बार्शी नाका दुसरा आरोपी बाबुराव मन्ननाथ वैराळे वय वर्ष ते 30 राहणार कदमवाडी तालुका बीड हे मिळून आले कमरेला एक घावटी बनावट लोखंडी पिस्टल ज्यास मॅगझिन असलेली जुवा की किंमत 50 हजार रुपये असे मिळून आल्याने सदरील गावठी पिस्टल व गुन्हा वापरलेले पांढऱ्या रंगाची हुंडाई गाडी एम एच झिरो पाच बीजी 1988 ही गाडी जप्त करण्यात आली आरोप यांना पिस्टल विक्री करणारा इसाम राहुल प्रकाश तुपे राहणार आशा टॉकीज धानोरा बीड यास त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले नमूद आरोपी राहुल प्रकाश तुपे हा जिल्हा अधिकारी साहेब यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यातून तडीपार असून त्यावर तो तडीपाराच्या काळात बीड जिल्ह्यात मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी अमोल कल्याण पवार यांच्याविरुद्ध बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाणे येथे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी बाबुराव मनात वैराळे यांच्या विरुद्ध जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल आहेत सदरील आरोपी दाखल असलेले गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे ुद्धचे गुन्हे तसेच अवैध शस्त्र बाळगण्याने अशा प्रकारचे आहेत पांडकर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय बीड कमलेश मीना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार सह पोलीस निरीक्षक संदीप साहेब सह पोलीस निरीक्षक गजानन शिरसागर ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक कुरेशे साहेब पोलीस कॉन्स्टेबल 16 64 रवींद्र आघावदिलीप राठोड अशोक राडकर ज्ञानेश्वर मराडे लिंबाजी महानोरे ज्ञानेश्वर धोत्रे अभिजीत सानप विलास कांदे यांनीही कामगिरी केली ी असून सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धोत्रे हे करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button