Uncategorized

शिवजयंती निमित्त प्रतिमेचे पूजन व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस क्राईम न्यूज प्रतिनिधी प्रशांत धर्मराज संपर्क: 7028623100

आंबाड १९ फेब्रुवारी २०२५, ता.माढा येथे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण करणे कामाचे भूमिपूजन करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय माजी आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध ठिकाणी जयंती उत्सव निमित्ताने महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी माजी नगराध्यक्ष समिर मुलाणी, धर्मवीर धनंजय डिकोळे, आरपीआयचे बापुसाहेब जगताप,
उद्योजक महेश गांधी,हमाल पंचायत चे सुरेश बागल,माथाडीचे दत्ता काकडे,माजी नगरसेवक अर्जून बागल, बाबासाहेब बागल,आमर माने, हरीभाऊ बागल,बबन बागल, निवृत्ती गोरे, हर्षद मुलाणी
आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी सैनिक, तरुण मित्र व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button