Uncategorized

धक्कादायक प्रकार पुण्यात पिंपरी चिंचवड शहरा मध्ये (मसाज सेंटर) च्या नावाखाली पोलिसांच्या कृपेने वेश्याव्यवसाय चालतोय का हा संशय व्यक्त केला शिव भीम संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष: भारत ओव्हाळ

पोलिस क्राइम न्युज संपादक-राहुल हौसलमल संपर्क: 70 286 23 100

पुणे दि, ५/१/२५, पिंपरी चिंचवड शहरामध्ये राजरोस प्रमाणे चालवणाऱ्या स्पा व मसाज सेंटर अनाधिकृत पणे चालविण्यात येत असुन या अश्या सर्व स्पा मध्ये तथगत गौत बुध्दांचे तैलचित्र व मुत्यां ठेवल्या जातात, यामूळे सर्व दलित शांती प्रिय अश्या लोकांच्या भावना दूखः वत आहेत.

महोदय २० ऑक्टोबर १९५६ मध्ये बंदनिय बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार करुन सर्व दलितांना बौध्द धर्मात सामिल केले आहे. यामुळे तथागत गौतम बुध्द हे आमचे देवत असुन त्यांची अशी छायाचित्र व मुर्ती ठेवण्यास आमचा विरोध आहे.

पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हा हे संताची व छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभुमी आहे परंतु याच जन्मभुमी मध्ये बरेच ठिकाणी नामांकित मा०ल, हाय फाय सोसायटी, व बरेच महिला ज्या भागात वावरता तेथे येनार्या महिलेकडे देखील पुरुष हे वाईट नजरेने बघतात आशा ठिकाणी हे समाज सेंटर (स्पा) च्या नावाखाली अवैध्य धंदे केले जातात.

आधिक माहितीरू सामान्य लोक हे काही काम व थकवा आल्याने पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हा शहराल स्पा (मसाज पार्लर) च्या नावाखाली बरेच ठिकाणी लायसन्स नसताना देखील मसाज कसा करायचाहे महिती नसताना देखील काही मसाज करण्याशाटी १२०० ते २००० रू घेतले जातात रूममध्ये गेल्या नंतर पैशासाठी गरजु मुली व महिला यांच्या कडुन पुरुषाना बंद खोलीत गेल्यानंतर पुरुष कपडे काढल्या नंतर अश्लील चाळे व नको तिथे हात लावुन पुरुषाना उत्तेजीत करु सेक्स करण्यास करणयास भाग पाडतात व पुरुष उत्साहीत झाल्या नंतर पुरुषांना मुली व महिला सर्विस काय पाहिजे सर अस मोठेपणा देऊन हँडजाब १००० रु टापलेस २००० चाएँडी टू बाडी ३००० व सेक्स करायचा आसेल तर ५००० रु सांगुन पहिलेच उत्तेजित केलेल्या पुरुषांना भाग पाडुन हे ते शक्य करून पुरुषांची लुट करतात हा सर्व प्रकार पोलिस स्टेशन माहिती असताना देखील काही ठरलेल्या प्रमाने ४० ते ५० हजार मंथली हे त्यांना तारखेनुसार भेटतात म्हणून ते याकडे दुर्लक्ष करतात आजपर्यंत पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक सुरक्षा पंथक मानवी तस्करी विभाग व युनिट १/२/३/४/यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त कारवाई करून देखील पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील बरेच २००/३०० मसाज पार्लर च्या नावाखाली अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालु आहे…

तरी मी माननीय श्री. मुख्यमंत्री साहेब आपणांस विनंती आहे आपण तत्काळ लक्ष घालून अवैध्य धंदे बंद करण्यात यावे व तसेच महाराष्ट्रामध्ये बंदी असुन पण गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात चालु आहे ते पण पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हामध्ये बंद करण्यात यावे हि मा. मुख्यामंत्री साहेब आपनास विनंती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button