नासिक रोड2025-2026. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने बोधगया महाबोधी महाविहार देखाव्याचे भुमिपुजन
.पोलीस क्राईम न्युज शाशिकांत भालेराव खानदेश प्रमुख नाशिक विभाग.
नासिक दिनांक २२/०३/२०२६ सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने बोधगया महाबोधी महाविहार देखाव्याचे भुमिपुजन नासिक नासिक रोड दिनांक 20 मार्च 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता नाशिक रोड 2025 26 सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी या आंदोलनाला गती मिळावी म्हणून सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड 2025 -26 चे अध्यक्ष आकाश भाऊ भालेराव यांच्या माध्यमातून बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा देखावा साकारण्यात येणार आहे. 20 मार्च या ऐतिहासिक दिनानिमित्ताने बोधगया महाबोधी महाविहार या देखाव्याचे भूमिपूजन सर्व प्रथम ना.रोड़ रेल्वे स्टेशन समोरील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास भीम जन्मोत्सव जयंती चे अध्यक्ष आकाशभाऊ भालेराव यांनी पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आनंद सोनवणे नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलित करून देखाव्याचे भुमीपुजन करण्यात आले.यावेळी आर पी आय ( अ ) चे जेष्ठ नेते संजय भालेराव, भारत निकम, संजय अशोक भालेराव पी.एल पगारे, कुणाल कांबळे चंद्रकांत भालेराव समाज रक्षक अर्जून नाना पगारे नाशिक सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे ना.रोड सार्वजनिक जयंती उत्सव समिती2025-2026 च्या उपाध्यक्ष प्रशांत पगारे सुचित्रा गांगुर्डे कार्याध्यक्ष गौरव काळे,सरचिटणीस शुभम पगारे खजिनदार कैलास वानखेडे सहखजिनदार आकाश खैरनार, महेंद्र साळवे,जाधव,भोळे मिलींद देहाडे, सिद्धार्थ भालेराव, संगीता कांबळे मोनिका जाधव प्रतिभा भालेराव व इतर बौद्ध उपासक उपासिका भीमसैनिक उपस्थित होते.

