आरोग्यआर्थिकक्रीडामहाराष्ट्रविशेषशहर

गांजा घेऊन जाणाऱ्या गाडीचाअपघात झाल्यामुळे बीड पोलिसांच्या हाती लागले गांजाची पाच पोते

मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क :7028623100

बीड दिनांक 28/8/2025,गांजा घेऊन जाणाऱ्या गाडीचाअपघात झाल्यामुळे बीड पोलिसांच्या हाती लागले गांजाची पाच पोते
पोलीस स्टेशन पाटोदा च्या हद्दीत येणाऱ्या. गुरण 256/225 कलम 341 (4) 305 बी एन एस अन्याय दाखल घरफोडीचा तपास करत असताना सकाळी 7: 00 च्या दरम्यान मारुती सुझुकी व्हॅन अति वेगाने राजुरी खालापुरी रोडने जाताना दिसली तेव्हा काही वेळातच टीमला माहिती मिळाली ये मोज हनुमंत वस्ती तालुका जिल्हा बीड येथे एका कारचा अपघात झाला आहे त्यावरून पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांची टीम घटनास्थळी जाऊन त्या वाहनाची पाणी करत असताना त्यामध्ये आम्ल पदार्थ गांजा सदृश्य वास येत असल्याने त्यामध्ये काळया रंगाच्या पाच गोण्या मध्ये गांजा असल्याची बाब पोलीस निरीक्षक बंटवाड व पोलीस निरीक्षक खेडकर पोलीस ठाणे बीड ग्रामीण यांना फोन द्वारे माहिती दिली त्यावरून पोलीस अप्पर अधीक्षक सचिन पांडकर पोलीस निरीक्षक बंटवाड पोलीस निरीक्षक खेडकर टीम सह घटनास्थळी येऊन पाहणी केली असता सदरील वाहनामध्ये 105 किलो750 ग्रॅम वजनाचा गांजा ज्याचा बाजार भाव 21.15.000/ रुपये व सदरील वाहन मुद्देमालासह जप्त करण्यात आली त्यावेळी सदरील वाहनातील आरोपी 1) बाबासाहेब विश्वनाथ दहातोंडे राहणार चांदा तालुका नेवासा 2). दत्तू मुरलीधर सकट राहणार खंडेश्वरी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले तसेच त्यांनी पोलिसांचे गाडी राजुरी वरून रायमोहरीकडे जात असताना पाहिली पोलीस आपल्याला पकडतील या भीतीने वाहन पळवून घेऊन जात होते असे त्यांनी सांगितले त्यावरून वरील दोन्ही आरोपी पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गुन्हा 282/225 कलम 8 (क) 20 (ब) ii (क ) NDPS व कलम 281 125 बी एन एस अन्याय गुन्हे दाखल झाले असून आरोपी दत्तू मुरलीधर सकट यास 1/9/2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे तरी सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे हे करत आहेत बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावेत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हाणापुढे पाटील पोलीस निरीक्षक शिवाजी बंटवाड स्थानिक गुन्हा शाखा बीड पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार सोमनाथ गायकवाड अनंत मस्के राहुल शिंदे मनोज जोगदंड सतीश मुंडे संभाजी भिलारे अश्फाक सय्यद अर्जुन यादव अंकुश वरपे मनोज परजणे नितीन वडमारे सिद्धार्थ मांजरे यांनी काम पाहिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button