आरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

बुलढाणा चिखली न्यायालयात राष्ट्रीय विधी सेवा दिन साजराचिखली न्यायालयात राष्ट्रीय विधी सेवा दिवस दि

बुलढाणा जिल्हा पोलीस क्राईम न्यूज चीफ ब्युरो सतीश पैठणे संपर्क 7028623100

चिखली दि 9/11/2025 रोजी साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये अड. मीनासे यांनी राष्ट्रीय विधी सेवा दिवस व त्याची उद्धिस्टे या बद्दल माहिती दिली. अड. एस. व्ही. पवार यांनी रन्गिन्ग प्रतिबंधक कायदा बद्दल माहीती दिली तर अड. नन्हई यांनी भारतीय संविधान आणि त्याची अंमलबजावणी करणे साठी काय केले पाहिजे या बदल कथन केले. तर अड. बी. सी. वानखडे यांनी लीगल सर्विसेस कायद्याची माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. न्यायाधीश श्रीमती उके मॅडम ,सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती पौंळ मॅडम तसेच चिखली वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अड. सतिष गवई ,माजी अध्यक्ष अड. सोनाळकर यांच्या सह सानिया कॉलेज च्या विद्यार्थीणी विद्यार्थी वकील संघातील सदस्य अड. टी. ए. शेख ,अड सदार ,अड. सरदार ,अड. आर. डी. जाधव,अड. भंडारे मॅडम ,अड. शाकीर अड. जावेद चौधरी ,अड .देवानंद साळवे ,अड. प्रशांत मघाडे , अड. रवी मालोडे ,अड. संजय देशमुख ,अड. किरणं चव्हाण ,अड. गोपाल खंडेलवाल ,तसेच न्यायालय कर्मचारी उपस्तित होते न्यायाधीश उके मॅडम यांनी सर्वांसाठी न्याय आणि संविधान ने दिलेले स्त्रियांना अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. सूत्र संचालन अड. अनिल कराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अड. किरणकुमार हनवते यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button