देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लातूर ग्रामीण भागातील गणपती मंडळाच्या मंडपाची होणार तपासणी अशी माहिती उपविभागीय दंडअधिकारी रोहिणी नरे यांनी दिली

मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क 7028623100


लातूर, दि. 23//2021, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सण, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, समारंभप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीसाठी पथके गठीत करण्यात आली आहेत. ही पथके लातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन व महसूल मंडळ हद्दीमधील मंडप, पेंडॉल तपासणी करणार असल्याची माहिती लातूरच्या उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी दिली.

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये पोलीस निरीक्षक अरविंद पवार (दूरध्वनी क्र. 02382-246211, भ्रमणध्वनी क्र. 9823226423, ई-मेल आयडी pslaturrular@gmail.com), बाभळगावचे मंडळ अधिकारी सुनिल लाडके (भ्रमणध्वनी क्र. 8308376111, ई-मेल आयडी- ladkesd2801@gmail.com), बाभळगाव येथील तलाठी गोपाळ धुमाळ (भ्रमणध्वनी क्र. 9960737123, ई-मेल आयडी laturtahsildar@gmail.com) यांचा समावेश असणार आहे.

मुरुड पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजागरे (भ्रमणध्वनी क्र. 8975359100, ई-मेल आयडी- psmurud405@gamil.com), मुरुड येथील मंडळ अधिकारी दिपक भुजबळ (भ्रमणध्वनी क्र. 9284174736, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com), मुरुड येथील तलाठी गोपाळ शिंदे (भ्रमणध्वनी क्र. 9657679672, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com) यांचा समावेश राहील.

गातेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये गातेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद केंद्रे (भ्रमणध्वनी क्र. 9850827563, ई-मेल आयडी- psgategaon@gmail.com), गातेगाव मंडळ अधिकारी गणेश शिंगडे (भ्रमणध्वनी क्र. 9595262783, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com), गातेगाव तलाठी अमोल काळे (भ्रमणध्वनी क्र. 9604054067, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com) यांचा समावेशमंडप तपासणीसाठी गठीत करण्यात आलेली पथके आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मंडप, पेंडॉल यांना भेटी देवून तपासणी करतील, असे लातूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button